Gopichand Padalkar : पडळकर यांनी पाडलेल्या बांधकामाच्या जागेबाबत तहसिलदारांचे दोन दिवसासाठी जैसे थे आदेश - Miraj Tehsildar order
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17438759-880-17438759-1673267129822.jpg)
सांगली - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर ( BJP MLA Gopichand Padalkar ) यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर ( Brahmanand Padalkar ) यांनी मिरजेत जागेचा ताबा घेण्यासाठी पाडलेली घरे, दुकान, हॉटेल पाडल्या प्रकरणी ( construction demolished by Padalkar ) आता मिरज तहसीलदारांकडून ( Miraj Tehsildar ) जैसे थे आज असे देण्यात आले आहे. दोन दिवसांच्या आत जागेच्या पुराव्याबाबत कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत वहिवाट धारकांना दिली आहे अशी, माहिती वकील अल्लाबक्ष काजी यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST