राणा दाम्पत्य केवळ स्टंटबाजी करायला मुंबईत गेले होते - मंत्री भुजबळ - राणा दाम्पत्य
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15106058-979-15106058-1650816798134.jpg)
येवला ( नाशिक ) - राणा दाम्पत्य केवळ स्टंटबाजी करायला मुंबईत गेले होते, अशी टीका नााशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) यांनी केली आहे. ते म्हणाले, देवाची पूजा करायची असेल तर शांततेने करता येते. राणा दाम्पत्यांना माहित होते की शिवसैनिक शांत बसणार नाहीत. तरीही केवळ प्रसिद्धीसाठी ते मुंबईत गेले आणि तसेच झाले. शिवसैनिक आक्रमक झाले, गोंधळ झाला आणि त्यांना प्रसिद्धी मिळाली, अशी टीकाही त्यांनी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST