Minister Ajit Pawar on Restrictions : उपमुख्यमंत्र्यांनी दिले पुन्हा निर्बंधाचे संकेत - महाराष्ट्र दिन
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - राज्यात कोरोनाचे वाढते आकडे पाहता सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. टास्क फोर्सने ( Task Force ) सूचना केल्या तर राज्यात निर्बंध लावू, असे संकेत पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Minister Ajit Pawar ) यांनी दिली आहे. ते महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पोलीस मुख्यालय येथे आले असता ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST