Video मेघालयच्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे खराब हवामानामुळे आपत्कालीन लँडिंग - Meghalaya CM Conrad Sangma helicopter makes an emergency landing
🎬 Watch Now: Feature Video
शिलाँग, मेघालय - तुरा येथून जाताना खराब हवामानामुळे मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांचे हेलिकॉप्टर तात्काळ उतरवण्या आले. उमियाम, शिलाँग येथील युनियन ख्रिश्चन कॉलेज येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. Meghalaya CM Conrad Sangma helicopter makes an emergency landing
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST