MNS President Raj Thackeray राज ठाकरे आणि ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नागपूरला भेट, चर्चांना उधाण - चर्चांना उधाण
🎬 Watch Now: Feature Video
MNS President Raj Thackeray मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) आणि ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम ( Senior lawyer Ujwal Nikam ) यांची आज नागपूरच्या रवी भवनात भेट झाली. कांबळे दुहेरी खून खटल्या प्रकरणात न्यायालयीन कामकाजाकरिता उज्वल निकम नागपूरला आले होते, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी नागपूर आतून त्यांचा दौरा सुरू केलेला आहे. दोघेही रवी भवन येथे असल्याने त्यांनी एकमेकांची औपचारिक भेट झाली. यादरम्यान कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे मात्र उज्वल निकम यांनी स्पष्ट केलेलं नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST