Massive Fire भंगार गोडाऊनला भीषण आग, सर्व सामान जळून खाक, पहा व्हिडिओ - नालासोपाराच्या भंगार गोडाऊनला आग
🎬 Watch Now: Feature Video
नालासोपारा नालासोपारा पश्चिमेकडील नालासोपारा रोड खंबलेश्वर मंदिर जवळ, येथील एका भंगाराच्या गोडाऊनला सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग fire broke out at scrap godown लागली. या भीषण आगीत सर्व भंगार सामान जळून खाक झाले scrap godown Nalasopara Mumbai आहे. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. घटनास्थळी 6 गाड्या बंब आले. उशिरापर्यंत आग आटोक्यात आली fire broke out at scrap godown Nalasopara नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST