Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे आणखी आमदार गुवाहाटीत दाखल - राजकीय गदारोळ
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15634765-thumbnail-3x2-kesarkar.jpeg)
गुवाहाटी ( आसाम ) - मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे गुजरातमार्गे आसामला गेल्यानंतर सुरू झालेल्या राजकीय गदारोळा दरम्यान शिवसेनेचे आणखी काही आमदार शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आसाम येथे दाखल झाले आहेत. सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर हे बुधवारपासून (दि. 22 जून) रात्रीपासून नॉट रिचेबल झाले होते. ते आज सकाळी गुवाहाटी येथील हॉटेलात दाखल झाले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST