VIDEO मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले नाना पाटेकरांच्या गणरायाचे दर्शन - Health Minister Tanaji Sawant

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 7, 2022, 6:14 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

पुणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Maharashtra CM Eknath Shinde यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्या पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घराला भेट दिली आहे. CM Eknath Shinde Visit Nana Patekar Home यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांच्या घरी स्थापना करण्यात आलेल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले आहे. नाना पाटेकर हे मुंबईतील माहीम येथे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत असत. Eknath Shinde darshan of Nana Patekar Ganaraya नानांच्या गणपतीला फुलांची आरास हे प्रमुख आकर्षण असायचे. मात्र अलीकडे नाना पाटेकर यांनी पुणे येथील डोणजे गावातील घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात केली आहे. या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या काही मंत्री सहकाऱ्यांसह पाटेकर यांच्या घरी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले आहे. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीरंग बारणे आणि पाटेकर कुटूंबातील सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.