Kasba Ganapati Pune 2022 पुण्यात मानाचा प्रसिद्ध कसबा गणपती पारंपरिक पद्धतीने, आगमन मिरवणुकीला सुरुवात - Ganesh Festival 2022
🎬 Watch Now: Feature Video
पुणे मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ kasba ganapati Pune, श्रींची आगमन मिरवणूक निघाली आहे. या वर्षी मिरवणूक मार्ग kasba ganapati Pune 2022 उत्सव मंडप, फडके हौद चौक, देवाजी बाबा चौक, दारूवाला पूल, अपोलो थिएटर चौक मार्गे रास्ता पेठ पॉवर हाऊस रास्ता पेठ, पॉवर हाऊस चौकातून तसाच परत उत्सव मंडप असा आहे. Kasba Ganapati in traditional way मिरवणुकीत संघर्ष ढोल ताशा पथक, श्रीराम पथक व वाद्यवृंद पथक सामील झाले मूर्तिकार श्री अभिजीत धोंडफळे यांच्या वास्तुमधून निघून श्रींच्या मूर्तीचे आगमन उत्सवमंडपात होईल. श्रींची प्रतिष्ठापना सकाळी ठीक ११ वाजून ४५ मिनिटांनी संपन्न होईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणा यांना मानवंदना म्हणून थोर क्रांतिकारक श्री राजगुरू यांच्या कुटुंबियांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना संपन्न होईल.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST