Karuna Sharma : करुणा शर्मांनी घेतलं बीडमध्ये घर... आता इथून खरी लढाई सुरू...! - Karuna Sharma bought house in Beed
🎬 Watch Now: Feature Video
बीड करुणा शर्मा Karuna Sharma यांनी बीडमध्ये घर खरेदी bought house in Beed केलं असून; त्याच घराच्या रजिस्ट्रीसाठी त्या बीडमध्ये आल्या होत्या. ज्या बीडमध्ये माझ्या विरोधात खोट्या केसेस करण्यात आल्या, त्याच बीडमध्ये आता मी घर विकत घेतल आहे, असं सांगताना करुणा शर्मा यांना अश्रू अनावर झाले. मागील काळात माझ्यावर भीषण अन्याय झाला आणि त्याच अन्यायाला न्याय मागण्यासाठी, मी बीडमध्ये वास्तव्यास आले आहे. आता इथून खरी लढाई सुरू She said that real battle will start from here झाली आहे, असेही करुणा शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST