Sangli : कर्नाटकने महाराष्ट्र सरकारला पुन्हा डिवचले ; जतच्या दुष्काळी भागात पाणी सोडून जनतेच्या भावनांना घातली फुंकर... - जतच्या दुष्काळी भागात पाणी
🎬 Watch Now: Feature Video
कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा डिवचले आहे. सांगली जिल्ह्यातील जतच्या दुष्काळी भागात कर्नाटकच्या योजनेतून पाणी सोडण्यात (Karnataka releases water in draught affected area of jat) आले आहे. त्यामुळे तालुक्यातला तिकोंडी येथील तलाव एका दिवसातचं ओव्हरफ्लो झाला आहे. पाण्यासाठी 42 गावांच्या भावना कर्नाटकमध्ये जाण्यासाठी तीव्र झालेल्या असताना, कर्नाटक सरकारने दुष्काळग्रस्तांच्या भावनांना फुंकर घातली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST