बिहारमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात दरोडेखोरांनी केली गोळी झाडून दुकान मालकाची हत्या - गोळी झाडून दुकान मालकाची हत्या
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15670887-thumbnail-3x2-chori.jpg)
पाटणा - वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर शहरात 22 जूनच्या रात्री मुखवटा घातलेल्या गुन्हेगारांनी दरोडा टाकला. नीलम ज्वेलरीचे मालक सुनील कुमार यांच्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या. हाजीपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सुभाष चौक ते मदई चौक दरम्यान असलेल्या नीलम ज्वेलरीमध्ये रात्री 8.00 वाजता ही घटना घडली. यामध्ये 5 ते 6 गुन्हेगार सहभागी होते. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST