Rajyasabha Election 2022 : अनिल देशमुख आणि नवाब मालिकांचा मतदानाचा अर्ज फेटाळल्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले... - जयंत पाटील अनिल देशमुख अर्ज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15515443-thumbnail-3x2-jayan.jpg)
मुंबई - अनिल देशमुख आणि नवाब मालिक यांना मतदानाचा अधिकार मिळेल, अशी आशा होती. मात्र, न्यायालयाने त्यांना मतदान करता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निकालावर कोणतेही भाष्य करायचं नाही. आता त्यांची दोन मते वगळता विजयाचं कॅल्क्युलेशन महाविकासआघाडी करेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST