जगदीश गायकवाड राजकारणातील गलिच्छ प्रवृत्ती, बाळाराम पाटील यांची टीका - Prohibition dirty politics
🎬 Watch Now: Feature Video
नवी मुंबई जगदीश गायकवाड सारख्या राजकारणातील गलिच्छ प्रवृत्तीचा आम्ही निषेध Prohibition dirty politics करतो म्हणत शेकापचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी जगदीश गायकवाड यांच्यावर टीकास्त्र Balaram Patil criticize Jagdish Gaikwad सोडले. वंचित बहुजन आघाडीने जगदीश गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन पुकारल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीने या आंदोलनाला पाठिंबा देत या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. तसेच सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. जगदीश गायकवाड यांनी रामदास आठवले Offensive remarks against Ramdas Athawale आणि प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणारी ऑडियो क्लिप सोशल मीडियावर चांगलीच वायरल होत Offensive remarks against Prakash Ambedkar आहे. जगदीश गायकवाड यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने सुरु आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST
TAGGED:
Prohibition dirty politics