Jabalpur Conversion Case: शिक्षकाला जबरदस्तीने धर्मांतराचा दबाव, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश - जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17099233-thumbnail-3x2-teachaer.jpg)
जबलपूरच्या Jabalpur Conversion Case ख्रिश्चन हायस्कूलच्या एका शिक्षकाने शाळा व्यवस्थापनावर धर्मांतराचा आरोप केला आहे. गणिताचे शिक्षक रमाकांत मिश्रा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मदतीची विनंती केली आहे. आपल्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला जात असून धर्म न बदलल्याने अत्याचार केला जात असल्याचे त्याने सांगितले. या गंभीर तक्रारीची जिल्हाधिकारी सौरभकुमार सुमन यांनी दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे याप्रकरणी कारवाई न झाल्यास २५ डिसेंबरला आंदोलन करू, असा इशारा पीडितेने दिला. Teacher Accused Religion Conversion
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST