Instagram Star Accident : भीषण अपघातात इंस्टाग्राम स्टार गंभीर जखमी; अपघाताचा सीसीटीव्ही समोर - Instagram Star Accident
🎬 Watch Now: Feature Video
नागपुरातील शांति नगर पुलापासून राणी दुर्गावती चौकाकडे येत असताना काल एका कारचा भीषण अपघात ( Instagram star Sameer Stylo injured ) झाला. अपघातात नागपूर परिसरातला प्रसिद्ध सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टार समीर स्टायलो गंभीर जखमी झाला ( Sameer Stylo car accident ) आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला असून अत्यंत तीव्र गतीमध्ये असलेली ही कार पहिल्यांदा रस्त्याच्या दुभाजकावर उभ्या असलेल्या विजेच्या खांबाला ( car first hit a power pole ) धडकली आणि त्यानंतर हवेत उडत जाऊन पलटी झाल्याचे दिसत आहे. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला ( car driver injured in accident ) असून त्याचे नाव समीर स्टायलो आहे. तो नागपूर परिसरातला प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST