Ganesh Chaturthi 2022 पर्यावरण पूरक गणेशमूर्ती कशी साकाराल, पाहा ईटीव्ही कार्यशाळेच्या माध्यमातून - Ganesh Chaturthi 2022
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16191723-thumbnail-3x2-etv-karyasala.jpg)
31 ऑगस्टला गणपती घरोघरी येणार Ganeshotsav 2022 आहेत. त्यामुळे राज्यभरात जोरदार तयारी सुरू झाले आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक व्हावा यासाठी अनेक जण पुढाकार घेतात. त्यासाठी पर्यावरण पूरक शाडू मातीची गणेश मूर्ती अपण बाजारात तयार असलेल्या how to made idol Ganesh by shadu soil पाहतो. पण या मूर्ती आपण काही वेळात प्रत्यक्षात कशी साकारू शकतो या बाबत नाशिकच्या मूर्ती कलाकार मोहिनी पोद्दार यांनी माहिती दिली आहे. चला तर मग बघुयात काही वेळात आपण घरगुती बाप्पाची मूर्ती कशी साकारू Ganesh Chaturthi 2022 शकतो.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST