CCTV : चारचाकीने दुचाकीस्वारास चिरडले, महिला डॉक्टर अटकेत - महिला डॉक्टरने दुचाकीस्वाराला चिरडले
🎬 Watch Now: Feature Video
बंगळुरु - कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये एका महिला डॉक्टरने दुचाकीस्वाराला चिरडले आहे. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. शनिवार (दि. 22 मे) नगरभवी येथील केके लेआउट जवळ हा अपघात घडला आहे. या अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या प्रकरणी कामाक्षी पाल्या ट्रॅफिक पोलीस ठाण्यात डॉ. लक्ष्मी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी डॉ. लक्ष्मी या कारचालकास अटक केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST