Heavy rain in Thane ठाण्यात अर्ध्या तासात झालेल्या पावसाने वाहतूक कोंडी - Heavy rain in Thane in half an hour
🎬 Watch Now: Feature Video

ठाणे परतीच्या पावसाने सकाळपासूनच ठाण्यात हजेरी लावलेले Heavy rain in Thane होती मात्र दुपारी पावसाचा जोर वाढल्याने अवघ्या अर्ध्या तासात ठाण्यातल्या रस्त्यांवरती पाणी साचना सुरू झाला ण्यात अर्ध्या तासात जोरदार पाऊस झाला अनेक ठिकाणी पाणी साचले Water logging in many places of thane त्याचा परिणाम वाहतूक कोंडी वरती झाला
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST