VIDEO: हनुमानाच्या मुर्तीमुळे नदीत बुडणाऱ्या माकडाचा वाचला जीव; पाहा व्हिडिओ - Police Pulled Monkey Out Of Water
🎬 Watch Now: Feature Video
गाजियाबाद गाझियाबादमध्ये नदीत पडलेल्या माकडाच्या जीव हनुमानाच्या मूर्तीमुळे Hanuman statue saved monkey life वाचला.नदीच्या मधोमध असलेल्या खांबावर हनुमानाची मूर्ती बसवली आहे. माकड नदीमध्ये पडताच जोरदार प्रवाहात वाहू Monkey Drowning In River लागले. सुदैवाने माकड तेथे पोहोचले. मूर्तीचा आधार घेऊन माकड भरपूर वेळ तिथेच थांबले. हे पाहताच काही लोकांनी त्याचा व्हिडिओ Viral Video of Monkey बनवला. तो व्हायरल केला. त्यानंतर पोलिसांनी माकडाला पाणयाबाहेर काढले Police Pulled Monkey Out Of Water ही घटना रविवारी घडली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST