Gulabrao Patil ..तर राष्ट्रवादी भाजप सोबत असती, गुलाबराव पाटलांचा खळबळजनक दावा - राष्ट्रवादी भाजप सोबत
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16847148-thumbnail-3x2-gulabrao.jpg)
जळगाव: राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले असून त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी असल्याचा दावा शहाजी बापू पाटील Shahajibapu Patil यांनी केला आहे. मात्र शहाजी बापूंनी फार उशिरा सांगितले असून सकाळी कोंबडा बांग देतो त्यावेळेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत शपथ घेतली होती. मात्र जर शिंदे गटाने उठाव केला नसता तर कदाचित राष्ट्रवादी भाजप सोबत गेली असती, असा खळबळ जनक दावा गुलाबराव पाटील Gulabrao Patil यांनी केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST