Palshi Gram Panchyat Result 2022 : पळशी येथील ऊसतोड महिला कामगार झाली सरपंच - Election Nanded Palasi
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17261654-thumbnail-3x2-sapanch.jpg)
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या पळसी गावात ऊसतोड महीला कामगाराला सरपंच पदाचा मान मिळाला. राजश्री गोटमूळके ह्या मोलमजुरी आणि ऊसतोडीचे काम करतात. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत Gram Panchyat Result 2022 सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे आपल्या पळसी गावातुन सरपंचपदाची निवडणुक लढवण्याचा निर्णय राजेश्री गोटमूळके Woman Sarpanch Rajeshree Gotmukle यांनी घेतला आणि त्या निवडून पण आल्या. त्यांना 350 मत Got 350Votes In Election मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संगीता गोटमूळके यांना 180 मते मिळाली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST