Dahihandi 2022 मुंबईत दृष्टिहीन गोविंदांनी फोडली दहीहंडी - broke the Dahihandi in Mumbai
🎬 Watch Now: Feature Video
दोन वर्षांच्या अंतरानंतर मुंबई Mumbai, ठाण्यात दहीहंडीचा Dahihandi 2022 उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या उत्सवात सर्वच स्तरातील गोविंदा सामील झाले आहेत. पण विशेष म्हणजे या दुथडी भरून वाहणाऱ्या उत्सवात दृष्टिहीन गोविंदा ही सामील झाले आहेत. दादर येथे या दृष्टिहीन गोविंदा पथकांनी ५ थर लावून दहीहंडी Blind Govinda Broke The Dahihandi फोडली. लोकांनी या दृष्टिहीन गोविंदांचा टाळ्यांच्या गजरात उत्साह वाढवला. या दृष्टीहीन गोविंदा पथकाचे कोच व दृष्टिहीन गोविंदां सोबत ईटिव्हीने खास बातचीत केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST