Ganesh Aarti: टेकडी गणेशाची आरती ETV Bharat'वर लाईव्ह, घर बसल्या करा दर्शन - विदर्भाचे धार्मिक वैभव असलेल्या टेकडी गणेश मंदिर
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - नागपूरसह विदर्भाचे धार्मिक वैभव असलेल्या टेकडी गणेश मंदिरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. लाखो-कोट्यवधी गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणपती मंदिरात आरतीला विशेष महत्त्व आहे. त्यानिमित्ताने ईटीव्ही भारतकडून शुक्रवारी 2 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजताची गणपती आरती लाईव्ह असणार आहे. राज्यातील गणेशभक्तांना घरबसल्या बाप्पाची आरती आणि दर्शन ईटीव्ही भारतच्या मोबाईल अप्लिकेशनवर करता येणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST