Kolhapur Ganesh Immersion कोल्हापूरात यांत्रिक पद्धतीने गणेश विसर्जन; पाहा राज्यातील हा अभिनव प्रयोग - Ganesha Immersion by mechanical method in Kolhapur
🎬 Watch Now: Feature Video
आज सर्वत्र घरगुती गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. यासाठी महापालिकेने इराणी खणीजवळ स्वयंचलित यंत्र उभारले आहे. त्यामुळे यावर्षी यांत्रिक पद्धतीने गणेश मूर्ती विसर्जन Kolhapur Municipality Ganesh Immersion होणार आहे. हा अनोखा प्रयोग राज्यात किंबहूना पहिल्यांदाच होत असून तब्बल 83 लाख रुपये खर्च करून ही यंत्रणा इराणी खण येथे बसवण्यात आली आहे. Kolhapur Ganesh Immersion Automatic machine
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST