शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेकडून मोफत लंगरची व्यवस्था, पाहा कशी आहे व्यवस्था - एकनिष्ठ दसरा मेळावा
🎬 Watch Now: Feature Video
Shiv Sena Dasara Melava 2022 मुंबई दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळाव्यासाठी Shiv Sena Dasara Melava 2022 महाराष्ट्रातून लाखो शिवसैनिक मुंबई देत असतात. पण, यावर्षीचा मेळावा हा सर्व शिवसैनिकांसाठी खास आहे. कारण, शिवसेनेत मोठे बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांचा येथे दसरा मेळावा होतोय. Shiv Sena Dasara Melava या दसरा मेळाव्याला एकनिष्ठ दसरा मेळावा नाव देण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेचे अनेक निष्ठावंत शिवसैनिक या दसरा मेळावासाठी महाराष्ट्रभरातून येत आहेत. तर काही शिवसैनिक पायी चालत येत आहेत. या सर्व शिवसैनिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेकडून त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व शिवसेनेचे शिवसैनिकांसाठी लंगर लावण्यात आलं असून या त्यांना खिचडी भात व सरबत दिले जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST