VIDEO अग्नितांडावात फर्निचरचे गोडाऊन जळून खाक - Firefighter Extinguished Fire
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक नाशिकच्या वडनेर दुमाला भागातील रायगड चौक येथे पहाटेच्या सुमारास एका फर्निचर बनवणाऱ्या प्लास्टिकच्या गोडाऊनला आग Plastic Godown Fire लागली. या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड आणि लेदर असल्याने काही वेळातच आगीने रुद्र रूप धारण केले. या गोडाऊनच्या बाजूलाच चार ते पाच घर असून त्यात 15 नागरिक वास्तव्य करतात. आग लागतात वेळीच हे सर्व जण घराबाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. काही वेळातच अनिशामक दलाच्या बंबाने घटनास्थळी येऊन आग विझवली Firefighter Extinguished Fire . या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे समजते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST