नांदेडमध्ये रब्बी पिकांसाठी लागणारा खत साठा भरपूर प्रमाणात उपलब्ध - रब्बी पिकांसाठी लागणारा खत साठा
🎬 Watch Now: Feature Video
पाऊस चांगला झाल्यानंतर रब्बी पिकांसाठी खत साठा हा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे असे मधुकर मामडे यांनी सांगितले. जुन-जुलै महिन्यात पाऊस हा भरपूर प्रमाणात झाला आहे. शेतीला जितकं पाणी लागते ते आता शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. रब्बी पिकांची पेरणी आता सुरु झाली आहे. त्यासाठी खताची मागणी हि शेतकरी वर्ग कडून खूप जास्त आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST