Eknath Shinde visit Kolhapur शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार पोलिसांच्या ताब्यात - arrests Shiv Sainiks during his visit to Kolhapur today
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde आज कोल्हापूर दौऱ्यावर Shinde is on Kolhapur tour आहेत. याच पार्श्वभूमीवरती कोल्हापुरातील शिवसैनिक अब्दुल सत्तार Abdul Sattar आणि संजय राठोड Sanjay Rathore या दोघांना मंत्रिपदावरून हटवावे, शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मागण्यांसाठी निदर्शने करणार होते. मात्र पोलिसांनी सकाळपासूनच कोल्हापुरातील शिवसैनिकांची तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. शिवाय अनेकांना विविध पोलीस ठाण्यांमध्ये नेऊन ठेवले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शहरप्रमुख सुनील मोदी यांना सुद्धा शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST