दारूच्या नशेत महिलेची दुचाकीला घडक, धडकेनंतर रस्त्यावरंच घातला गोंधळ, पाहा व्हिडिओ - creates ruckus on road in Kannur kerala
🎬 Watch Now: Feature Video
कन्नूर, केरळ. दारूच्या नशेत एका महिलेने दुचाकीला धडक देऊन नंतर पादचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना येथे घडली आहे. Drunk woman driver hits two wheeler. महिलेच्या कारने दुचाकीवर स्वार जोडपे व मुलाला धडक दिली. या अपघातात मुलाला किरकोळ दुखापत झाली. लोकांनी तिची विचारपूस केली असता महिलेने शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. Drunk woman creates ruckus on road. या घटनेचे रेकॉर्डिंग करणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल फोनही तिने हिसकावून रस्त्यावर फेकून दिला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन महिलेला ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, रसीना (२९) रा. कुलीबाजार, वडक्कुंबड, असे या महिलेचे नाव असून ती दारू पिऊन गाडी चालवत होती. वैद्यकीय चाचणीत तिच्या रक्तात अल्कोहोल असल्याचं सिद्ध झालं आहे. बुधवारी सायंकाळी पांथमक्कल ते माहे या रस्त्यावर कुळीबाजार येथे ही घटना घडली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST