प्रदूषित हवेमुळे आरोग्य बिघडते त्याकडे लक्ष द्या, डॉक्टर विनायक तायडे - प्रदूषीत हवेमुळे आरोग्य बिघडते त्याकडे लक्ष द्या
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई दिवाळीला देशातील बहुतांश भागात फटाके फोडले जातात. फटाक्यांमधून सोडलेली घातक रसायने हवेत जातात आणि दिवाळीनंतर सर्वच ठिकाणी हवेची गुणवत्ता खराब होते. विषारी हवेमुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास people trouble breathing due to toxic air होतो. दमा किंवा श्वसनाच्या इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी वायुप्रदूषण अत्यंत धोकादायक Air pollution dangerous for sick citizen आहे. सोबतच हृदयरोग, कोलेस्टेरॉल रुग्णांनाही दिवाळीत खूप काळजी घेणे गरजेचे असते. या दिवाळीत आरोग्याची नेमकी कशी काळजी घ्याल जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून. यासंदर्भात ईटीव्ही भारतशी बोलताना डॉक्टर विनायक तायडे म्हणाले की, हवेत पसरणारे प्रदूषण हे एखाद्या विषारी हवेसारखे असते, Air pollution is like poisonous air त्याच्या संपर्कात येणारे लोक आजारी पडतात. लहान मुलांची तब्येत नाजूक असते, त्यावर वायू प्रदूषणाचा परिणाम अधिक असतो. सोबतच ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्यांना देखील विशेष काळजी घ्यावी लागते. या आजारांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग हृदयाच्या समस्या आहेत. रक्तवाहिन्या समस्या श्वासोच्छवासाचा त्रास देखील उद्भवण्याची शक्यता असते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST