इंग्लंडमध्ये असलेली तलवार आणण्यासाठी प्रयत्न करू, देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य - छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 11, 2022, 8:52 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

नाशिक इंग्लंडमध्ये असलेली तलवार आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार Maha Govt try to get back chatrapati shivaji sword आहोत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून हे प्रयत्न केले जात Efforts through Sudhir Mungantiwar आहे. तिकडे असलेली तलवार chatrapati shivaji maharaj sword आणि आमच्या उदयनराजे भोसले यांच्याकडे असलेले तलवार या दोन्ही आमच्यासाठी महत्त्वाच्या आहे. जे जे आपल्याकडून नेले आहे ते ते आणले पाहिजे,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ते नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.