Koyna Dam Seems To Frozen, साताऱ्यात हुडहुडी, पाहा कोयना धरणाचा शिवसागर जलाशय गोठल्याचा भास - कोयना धरणाचा शिवसागर जलाशय
🎬 Watch Now: Feature Video
सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत cold increased In Satara असल्याने ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. जिल्ह्याच्या तापमानात गुरूवारी रात्री मोठी घट झाली. पारा २० अंश इतका कमालीचा घसरल्याने जिल्ह्याला हुडहुडी भरली. शुक्रवारी पहाटे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय Shivsagar reservoir of Koyna Dam धुक्यात हरवल्याचे चित्र पाहायला Koyna Dam Seems To Frozen मिळाले. कोयनेच्या वाफाळलेला जलाशय जणू गोठल्यासारखा भासत होता. कोयनानगर परिसराचे सौंदर्य खुलून गेले आहे. थंडी, दाट धुके आणि सुर्योदयाच्या सोनेरी छटा कोयना परिसराचे सौंदर्य खुलवत Koyna Dam Satara आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST