चक्क नागाचे चुंबन घेणे पडले महागात, पाहा व्हिडिओ - कोब्राचे चुंबन घेणे सर्प मित्राच्या जिवावर बेतले

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 30, 2022, 1:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

कोब्रा नागाला चुंबन घेताना सर्प मित्राला नाग दंश केल्याची घटना कर्नाटकमध्ये घडली ( Cobra bites snake catcher while kissing ) आहे. बुधवारी रात्री उशिरा भद्रावती येथून ही घटना उघडकीस आली. भद्रावती येथील सर्प मित्र ॲलेक्स हा कोब्रा नाग पकडायला आला होता. दोन दिवसांपूर्वी, त्याने एका कोब्रा नागाला पकडले आणि सापाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अचानक नाग वळला आणि कोब्राने त्याच्या ओठावर दंश ( Cobra Bite lips of the snake catcher ) केला. कोब्रा दंश करत असल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत ( cobra biting Video goes viral ) आहे. नाग चावल्यानंतरही त्यांनी नागाला सुखरूप सोडले आणि भद्रावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याच्यावर शिमोगा येथील मेगन हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात ( snake catcher treated at Megan Hospital ) आले आणि बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.