Burning Effigy Of Pakistan: पाक पुतळा दहन करताना पोलीसांची व भाजप कार्यकर्त्यांची झटापट, पाहा व्हिडिओ - भाजपने पाक पुतळा दहन केला
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो Pakistan Foreign Minister controversial statement यांनी भारताच्या पंतप्रधानांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापुर शहरातील दाजी पेठ येथे आंदोलन केले Clash between police and BJP workers होते. या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा पुतळा BJP protest in solapur जाळला. सोलापूर शहरातील जेलरोड पोलिसांनी पाकिस्तानचा पुतळा जाळणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांत मोठी झटापट BJP workers burning effigy of Pakistan in Solapur झाली. झटापट होऊन देखील पोलीसांना बाजूला करत भाजपने पाक पुतळा दहन burning effigy of Pakistan in Solapur केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST