Ganpati Visarjan 2022 चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जन मार्गावर - Visarjan In Mumbai
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16327542-258-16327542-1662726359345.jpg)
मुंबई चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जन Chinchpokli Chintamani मार्गावर आहे. Ganpati Visarjan तरुणांमध्ये प्रचंड आकर्षण आणि श्रद्धा असलेला चिंचपोकळी येथील चिंतामणी ही विसर्जनासाठी बाहेर पडला आहे. Ganpati Visarjan 2022 या गणरायासोबत हजारो भाविक विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. Mumbai Ganpati Visarjan 2022गुलाल उधळत ढोल- ताशांच्या गजरात बेधुंदपणे नाचत तरुण आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत आहेत. चिंचपोकळीचा चिंतामणी.. विसर्जन मार्ग- चिंतामणी मंडप- दत्ताराम लाड मार्ग- बाबासाहेब आंबेडकर मार्ग- लालबाग सिग्नलला डाव्या बाजूने चिंचपोकळी पूलावरून बकरी अड्डा भायखळा मार्गे Ganesh Chaturthi 2022 मार्गस्थ होणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST