Ashadhi wari 2022 : पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत होणार बदल, असा असेल मार्ग - विठ्ठल पंढरपूर वारी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली ( Ashadhi wari 2022 ) आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी ( Pandharpur wari 2022 ) पुणे जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात ( Traffic route change for wari 2022 ) आले आहे. वाहतुकीचे बदल आणि उपलब्ध पर्यायी मार्गांची माहिती व्हिडिओत पहा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST