VIDEO हिंदू मुस्लिमवाद निर्माण व्हावा यासाठी ब्रिटिशांनी शनिवार वाड्याजवळ दर्गा बांधली.. - British built tomb create Hindus Muslims dispute

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 16, 2022, 1:32 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

पुणे: पुण्यातील शनिवार वाडा येथील पटांगणात असलेल्या हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसैनी यांची जी दर्गा आहे. ती दर्गा अनधिकृत असून याचा इतिहासाशी काहीही संबंध नसून ही दर्गा हटवण्यात यावी अशी मागणी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली Hindumahasabha President Anand Dave आहे. एकूणच या दर्गाचा इतिहास काय आहे. याबाबत इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले की ही कबर 1800 काळात इंग्रजांनी बांधली British built tomb to create Hindus Muslims dispute आहे. पुढे जाऊन हिंदू मुस्लिमवाद निर्माण व्हावे यासाठी हे कबर बांधली आहे. यात केंद्रीय पुरातत्त्व विभागाने लक्ष घालावे आणि जी काही खरी परिस्थिती असेल ती समोर आणावी असे देखील यावेळी बलकवडे यांनी सांगितले आहे. शनिवार वाडा येथील पटांगणात असलेल्या हजरत ख्वाजा सय्यद शाहा पीर मकबूल हुसैन यांच्या दर्ग्याचा Hazrat Khwaja Syyed Shah Pir Maqbool Hussaini Tomb काय इतिहास आहे याबाबत इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनीधींशी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.