BJP Protest Against Ajit Pawar संगमेश्वरमध्ये भाजपचे अजित पवारांना साक्षर करा आंदोलन - भाजपचे अजित पवारांविरुद्ध आंदोलन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 3, 2023, 6:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

रत्नागिरी भाजपने संगमेश्वरमध्ये अजित पवारांना साक्षर करा Ajit Pawar Literate Movement of BJP, असे आंदोलन BJP Protest Against Ajit Pawar करत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गाऱ्हाणी घातली. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या विधानाविरोधात भाजपने मंगळवारी हे आंदोलन केले. भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या ठिकाणी कैद करण्यात आले, त्या संगमेश्वर BJP Protest Sangmeshwar तालुक्यातील कसबा या ठिकाणी भाजपने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात हे अनोखे आंदोलन केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गाऱ्हाणी घालण्यात आली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुबुद्धी येऊ दे अशी गाऱ्हाणी यावेळी घालण्यात आली. Latest news from Ratnagiri भाजपचे प्रदेश सचिव, माजी आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी अजित पवारांवर घणाघाती टीका केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.