BJP Ministers MLAs Visit भाजपचे मंत्री,आमदारांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट, पाहा व्हिडिओ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर नागपूर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 27, 2022, 1:34 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

नागपूर भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी नागपुरातील आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या Rashtriya Swayamsevak Sangh स्मृती मंदिराला भेट BJP ministers MLAs visit दिली. यावेळी भाजप आमदारांनी संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. बळीराम केशव हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्मृती भवन परिसर हे आमच्यासाठी ऊर्जेचे आणि प्रेरणेचे स्थान Visit Rashtriya Swayamsevak Sangh Smriti temple आहे. इथेच राष्ट्रीयतेचा विचार निर्माण झाला आणि तेच विचार घेऊन आम्ही देशात सर्वत्र काम करतो. गेले पंचवीस वर्ष नागपूरात हिवाळी अधिवेशन असताना भाजपचे सर्व आमदार या ठिकाणी ऊर्जा घेण्यासाठी येतात, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले Rashtriya Swayamsevak Sangh Smriti temple आहे. भाजपचे सर्व आमदारांना रेशीमबागेतील स्मृतिभुवन परिसरात बोलावण्यात आले होते. यावेळी सर्व आमदारांनी संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून संघाच्या विविध सेवा कारण विषयी माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे एक पुस्तक सर्वांना भेट देण्यात Smriti temple in Nagpur आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.