Video : 'धरण'वीर 'धर्मवीरा'बद्दल काय बोलतील;अनेक धरणे कोरडी बांधली, चंद्रशेखर बावनकुळेंची अजित पवारांवर खोचक टीका.. - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 3, 2023, 5:57 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

छत्रपती संभाजीराजे Chhatrapati Sambhaji Maharaj धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक होते, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit Pawar यांनी नागपूरातील हिवाळी अधिवेशनात केले. यावर भाजप आक्रमक होऊन अजित पवार विरोधात राज्यभर निषेध अंदोलन सुरु केली. त्यातच आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे BJP Chandrashekhar Bawankule भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असता अजित पवार यांचा उल्लेख 'धरण'वीर करत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. धरणात पाणी नाही म्हणून का लघवी करू का? असे हे ' धरण'वीर 'धर्मवीरा' बद्दल काय बोलतील, त्यांनी अनेक धरणे कोरडी बांधली, त्यामुळे धरणात पाणीच थांबले नाही,अशी खोचक टीका बावनकुळे यांनी करत त्यांना माफी मागावीच लागेल असा इशारा दिला. Chandrashekhar Bawankule critics
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.