Helicopter Narrowly Saved From Accident : कावड यात्रेतील पुष्पवृष्टीवेळी थोडक्यात अपघात टळला, पहा काय झाले होते... - Helicopter Narrowly Saved From Accident
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15910617-thumbnail-3x2-helicoptar.jpg)
कावड यात्रेदरम्यान हरिद्वारमध्ये ( kanwad Yatra Haridwar ) येथे शिवभक्तांवर पुष्पवृष्टी करत असलेल्या हेलिकॉप्टरच्या पंखाच्या पात्यांजवळ अचानक मोठे प्लास्टिक ( Polythene Reached Near Helicopter ) आल्याने सर्वांचाच थरकाप उडाला. सुदैवाने हे प्लास्टिकचा हा मोठा तुकडा हेलिकॉप्टरच्या पंखाच्या पात्यांना लागला नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ही घटना घडली तेव्हा हेलिकॉप्टर खूप खाली उडत होते. त्यावेळी या ठिकाणी लाखो भाविक होते. हरिद्वारमधील हरकी पायडी येथे ही घटना घडली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST