बरेलीत स्वातंत्र्य दिनाचा मदरशांमध्ये उत्साह तिरंगा फडकवून राष्ट्रगीत गाऊन मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा - बरेलीत स्वातंत्र्य दिनाचा मदरशांमध्ये उत्साह
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16108475-85-16108475-1660554628830.jpg)
बरेली देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. बरेलीच्या मदरशांमध्ये ध्वजारोहण केल्यानंतर स्वातंत्र्य दिनही साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्यदिन साजरा केला. हे चित्र फारच अभावाने पाहायला मिळते. मात्र यावर्षी सर्वत्र असा उत्साह पाहायला मिळत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST