Nanded Crime: पतसंस्थेवर भरदिवसा दरोडा, ग्रामस्थांनी चोरट्याला पकडून बेदम चोपले - आरोपीला अटक
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16528023-870-16528023-1664636303004.jpg)
Nanded Crime नांदेड नांदेडमध्ये Nanded Crime आज एका पतसंस्थेत सहा दरोडेखोरांनी तलवारीचा धाक दाखवत दोन लाखाहून अधिकची रक्कम पळवली आहे. उमरी तालुक्यातील सिंधी गावाजवळची ही घटना आहे. 6 दरोडेखोरांनी तलवारीचा धाक दाखवत कवळे पाटील पतसंस्थेत शिरून ही चोरी केली आहे. हा सगळा प्रकार पतसंस्थेच्या सीसीटीव्ही कॅमेरात CCTV camera कैद झाला असून पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून दिवसाढवळ्या घडलेल्या या लुटीच्या घटनेने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. जमावाने एका आरोपीला पकडून बेदम मारहाण केलीय आहे, सध्या त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST