Congress Reaction On Abdul Sattar सत्तारांच्या वक्तव्यावर कॉंग्रेसची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ - Balasaheb Thorat and nana patole
🎬 Watch Now: Feature Video
कृषीमंत्री अब्दुल सत्तार abdul sattar यांनी सुप्रिया सुळे supriya sule यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता कॉंग्रेसचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले nana patole यांनी देखील ईटीव्हीशी बोलताना या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहा काय म्हणाले बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले. Balasaheb Thorat and nana patole on abdul sattar
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST