Ajit Pawar Protest: बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जोडो मारो आंदोलन, अजित पवारांचा केला निषेध - Ajit Pawar
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - छत्रपती संभाजी महाराज ( Chhatrapati Sambhaji Maharaj ) धर्मवीर नव्हते, असे अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या अजित पवार यांच्या विरोधात ( Agitation against Ajit Pawar ) सोमवारी सकाळी ११ वाजता बाळासाहेबांची शिवसेना ( Shiv Sena of Balasaheb ) मध्यवर्ती कार्यालय येथे आंदोलनं करण्यात आले. यावेळी पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST