thumbnail

Yakub Memon Grave Controversy याकूब मेमनच्या कबरवरील विद्युत रोषनाईचा आरोप खोटा; स्मशानभूमीच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण

By

Published : Sep 8, 2022, 5:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

आज मुंबई पोलिसांचे पथक बडा कब्रस्तान (Bada Kabrastan Mumbai) येथे दाखल झाले आणि बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी असलेल्या याकूब मेमनच्या कबरीवरील विद्युत रोषणाई हटवली ( removed lighting from Yakub Memon Grave ) आहे. या वादावर बडा स्मशानभूमीचे अध्यक्ष शोयब खतीब यांनी स्पष्टीकरण दिले. याकूब मेमन कबरीवरील विद्युत रोषनाईचा आरोप खोटा आहे. शबे बारात सणानिमित्ताने स्मशानभूमीत ही रोशनाई करण्यात आली होती, असे ते बोलले. ( Bada Kabrastan Chairman Shoaib Khatib reaction )
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.