Himachal Election Result 2022 मंडी सदरमधून भाजपचे उमेदवार अनिल शर्मा विजयी, समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण - भाजपचे उमेदवार अनिल शर्मा विजयी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 8, 2022, 1:23 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

Himachal Election Result 2022 हिमाचल प्रदेशमध्ये सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस विजयाकडे वाटचाल करत आहे. मंडी सदर विधानसभा जागेबाबत बोलायचे झाले तर येथून भाजपचे उमेदवार अनिल शर्मा विजयी झाले आहेत. अनिल शर्मा यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. येथे भाजपचे अनिल शर्मा आणि काँग्रेसच्या चंपा ठाकूर यांच्यात लढत होती.Anil Sharma Won From Mandi Assembly Seat
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.