Ambashi village अंबाशी गाव विकणे आहे, ग्रामस्थांनी लावला वेशिवरच फलक, वाचा काय आहे नेमकं प्रकरण... - शेतीचे नुकसान
🎬 Watch Now: Feature Video
Ambashi village बुलढाणा जिल्ह्यातील आंबाशी येथील ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवरच अंबाशी गाव विकणे आहे, असा फलक लावून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मागील दीड वर्षापूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे चिखली तालुक्यातील अंबाशी आणि आमखेड येथील दोन्ही धरण फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. तेव्हापासून नुकसानग्रस्त शेतकरी शासनाकडे धरण आणि शेती दुरुस्तीची मागणी करत आहेत. मात्र शासन अद्यापही याकडे दुर्लक्ष करत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST