गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात मुसळधार पाऊस; आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग पूरामुळे बंद - गडचिरोली मुसळधार पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
गडचिरोली - कुमरगुडा व पार्लाकोटा या दोन पुलावरून पाणी वाहत ( Allapalli Bhamragad National Highway closed ) असल्यामुळे आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी सध्या बंद आहे. भामरागड भागात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याचे चित्र आहे. नगर पंचायत, महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी सुरू आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST